Home
About Us
Login
Sell
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
50
Liked by lubi1 & 1 others
संक्रमण आणि चेटकीण - नारायण धारप COMBO
2 Kadambari Book Combo Offer in Marathi, Narayan Dharap Marathi Books, Novels मराठी पुस्तके, कादंबरी पुस्तक, नारायण धारप मराठी बुक्स, Horror Story

चेटकीण' ही कादंबरीविविध प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्या वास्तविक जीवनात घडल्याचे आपण ऐकलेले असते; पण बघितलेले किंवा अनुभवलेले नसते. नेमकी हीच प्रचीती या पुस्तकातून येते. या कादंबरीला आभासी विश्वाची एक मुक्त सफरच म्हणावी लागेल.
गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात. या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत. या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते, पिशाच्च मुक्त होते.

Language ‎Marathi
Paperback ‎208 pages
Item Weight ‎230 g
Dimensions ‎20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‎India

अकस्मात नाहीशा होणार्या व्यक्ती,
प्रत्येक क्षणी गूढतेचे वलय आणिकच
गहिर्या करणार्या अकल्पिक घटना...
असंख्य रहस्यं स्वत:मध्ये दडवणारी
ती भव्य झपाटलेली वास्तू...
एक अनोखे विश्व
ज्याला मितीच नाही.
एक वेगळा प्रवास
ज्याला अंतच नाही.
सुविख्यात भयकथाकार श्री. नारायण धारप
यांची ताज्या दमाची नवी कोरी कादंबरी
जी वाचकांना खिळवून ठेवील...
‘‘संक्रमण’’

Language: Marathi
File size: 1378 KB
Print length: 227 pages
Condition: New with Tag
Brand: No
Category
Books > Textbooks
Place of Origin
India
Brand
No
Size
-
Weight
Under 1 kg
From Konkan Division, Maharashtra
pournima1603
Hi shipping mule rate jast hotoy. please
seemashinde
I have accepted your offer check and proceed further @pournima1603
© 2025 by FreeUp
Address: #235, Binnamangala, 2nd Floor, 13th Cross Road, 2nd Stage, Indiranagar, Bengaluru - 560038